जेव्हा सरासरी जागतिक तापमान वाढते तेव्हा काय होते?www.marathihelp.com

जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पाण्याचेही सरासरी तापमान वाढले आहे. पाण्याचे तापमान वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढते, यामुळे पावसाचे प्रमाण, चक्रि वादळांची संख्या व त्यांची तीव्रता वाढलेली आहे.

solved 5
पर्यावरण Saturday 18th Mar 2023 : 12:54 ( 1 year ago) 5 Answer 99862 +22