जॉर्जिया सागरी बेटे कोठे आहेत?www.marathihelp.com

साउथ जॉर्जिया व साउथ सँडविच द्वीपसमूह हा युनायटेड किंग्डमचा दक्षिण अटलांटिक महासागरातील एक प्रदेश आहे. ह्यातील साउथ जॉर्जिया हे सर्वात मोठे बेट आहे तर साउथ सँडविच हा अनेक लहान बेटांचा समूह आहे.

solved 5
वैश्विक Monday 20th Mar 2023 : 15:22 ( 1 year ago) 5 Answer 115925 +22