ज्वारी गव्हापेक्षा आरोग्यदायी आहे का?www.marathihelp.com

गव्हाच्या तुलनेत ज्वारी खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. कारण ज्वारी ही पचन्यास सोपी असते. त्यामुळं अन्नपचनाची समस्याही कमी होत जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:55 ( 1 year ago) 5 Answer 37277 +22