झाडांचा उपयोग काय?www.marathihelp.com


झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन मिळते. तसेच जगण्यासाठी लागणारे अन्न आपल्याला झाडांमुळेच प्राप्त होतो. झाडे सूर्यप्रकाशातून उर्जा घेऊन हे अन्न तयार करतात. तसेच काही झाडांपासून औषधी तयार केल्या जातात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 08:47 ( 1 year ago) 5 Answer 55289 +22