झाडे हवेतील कार्बन डायऑक्साइड कसे शोषून घेतात?www.marathihelp.com

प्रकाश संस्लेषण प्रक्रियेत वनस्पती हवेतील कार्बन डायॉक्साईड शोषून घेतात व स्वतःचे अन्न तयार करतात. कार्बन डायॉक्साईडचा उपयोग युरिया, मिथेनॉल, सेंद्रिय व असेंद्रिय कार्बोनेट तयार करण्यासाठी होतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:19 ( 1 year ago) 5 Answer 87703 +22