ठिबक किंवा तुषार सिंचन कोणते चांगले आहे?www.marathihelp.com

पाणी बचत - तुषार पद्धतीत इतर सिंचन पद्धतीच्या तुलनेत ३० ते ५०% पाणी बचत होते, तर ठिबक सिंचनामध्ये तुषार सिंचनाच्या तुलनेत २० ते ५०% पाणी बचत होते. १२. पाण्याचा कार्यक्षम वापर (water use efficiency) - ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पाण्याचा ९० ते १००% कार्यक्षम वापर (wue) होतो तर तुषार पद्धतीमध्ये wue ८० ते ८५ % एवढी असते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:53 ( 1 year ago) 5 Answer 28369 +22