ठिबक सिंचनाचा फायदा कोणता?www.marathihelp.com

ठिबक सिंचनाचे मुख्य फायदे
१. पाणी हे जमिनीला न देता पिकास दिले जाते. २. वाफसा स्थिती कायम राहत असल्याने पिकाची वाढ जोमदार आणि सतत होते.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:43 ( 1 year ago) 5 Answer 121103 +22