तत्वज्ञानात विद्रोह म्हणजे काय?www.marathihelp.com

विद्रोह म्हणजे चिरंतन संघर्ष, सहिष्णुतेचा अंत म्हणजे संघर्ष आणि पुढे विद्रोहाची सुरुवात होय. पण सहन न करणे म्हणजे स्वत:ला अगदी सैल, सैरावैरा सोडणे नव्हे. विवेकाचे विद्रोहावर सतत प्रभुत्व, वचक व वर्चस्व असावे लागते. तसे झाले नाही तर गुन्हे, हत्या आणि नुकसान यांना सीमा उरणार नाही

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 08:55 ( 1 year ago) 5 Answer 67563 +22