तलवारीची मूठ ला काय म्हणतात?www.marathihelp.com

खंड्याची मूठ–ठोला लवंगी आकाराची असते. मध्ययुगातील तलवारीचे स्वरूप अदिचनल्लूर, अमरावती, नागार्जुनकोंडा, अजिंठा, वेरूळ, भूवनेश्वर, बादामी येथील शिल्पे व चित्रे यांतून होते. अरुंद, समांतर पण सरळ, दुधारी पाते आणि साध्या मुठी अशी त्या तलवारीची बनावट दिसते.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:00 ( 1 year ago) 5 Answer 121558 +22