तलाठी भरती म्हणजे काय?www.marathihelp.com

तलाठी पदांची भरती ही सरळसेवा पद्धतीने होत असते. Talathi bharti posts / तलाठी पदे ही गट क विभागातील पदे असतात. तलाठी पदासाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत होत नाही. तलाठी पदे ही गट-क विभागातील असल्यामुळे परीक्षेचा स्तर हा त्याच प्रकारचा असतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:00 ( 1 year ago) 5 Answer 77227 +22