तलाठी सज्जा म्हणजे काय?www.marathihelp.com

तलाठ्याच्या कार्यक्षेत्रास सज्जा किंवा साझा असे म्हणतात. सर्वसाधारणपणे १ ते ३ गावाच्या समूहास एक तलाठी असतो. सज्यातील सर्व गावांची गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठयावर असते. मंडळ अधिकारी हा तलाठयाचा निकटचा वरिष्ठ असतो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:00 ( 1 year ago) 5 Answer 39616 +22