तांबडा समुद्र का महत्त्वाचा आहे?www.marathihelp.com

तांबड्या समुद्रापासून विविध खनिज संपत्ती मिळण्याजोगी आहे. समुद्राच्या शेजारील देश तेल व वायू यांसाठी उत्खनन करीत आहेत. बाष्पीभवनानंतर होणारे मीठ, जिप्सम, डोलोमाइट इत्यादिकांचे निक्षेप अल्प व स्थानिक स्वरूपात उपयोगात आणले जात आहेत.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:07 ( 1 year ago) 5 Answer 52601 +22