तात्विक इतिहासाचे चार प्रमुख कालखंड कोणते आहेत?www.marathihelp.com

इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे कालखंड असू शकतात. इतिहासाच्या कोणत्याही कालखंडाचा अभ्यास म्हणजे त्या कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक , प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजूंचा अभ्यास असतो.

solved 5
ऐतिहासिक Monday 13th Mar 2023 : 12:49 ( 1 year ago) 5 Answer 13815 +22