तुकडा बंदी कायदा म्हणजे काय?www.marathihelp.com

महानगरपालिका, नगरपरिषद क्षेत्र, विकास योजना किंवा प्रादेशिक योजनेमधील एखाद्या शेतक-याकडे जमीन असेल तर निवासी, वाणिज्य, औद्योगिक किंवा अन्य बिगरशेती वापरासाठी जमिनीचे तुकडे पाडण्यास आणि एकत्रीकरण करण्यास प्रतिबंध करणारा कायदा लागू होता.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:02 ( 1 year ago) 5 Answer 77335 +22