तुमचे पैसे डेबिट झाले तरी मिळाले नाहीत तेव्हा काय करावे?www.marathihelp.com

तुमच्यासोबतही असे घडले असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुमचा व्यवहार अयशस्वी झाल्यानंतरही तुमच्या खात्यातून पैसे कापले जात असतील, तर तुम्ही ज्या बँकेचे ग्राहक आहात त्या बँकेकडे तक्रार करा. तुम्ही बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून याबाबत तक्रार करू शकता.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:30 ( 1 year ago) 5 Answer 101407 +22