तुमच्या पिण्याच्या पाण्याचा स्रोत काय आहे?www.marathihelp.com

पृथ्वीच्या भूपृष्ठावर पाण्याचे अनेक स्त्रोत आहेत. जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी हे प्रत्येक ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार डोंगर माथा – ओहोळ – झरे, ओढे, नाले –नदी, समुद्र-महासागर, या पद्धतीने प्रवास करीत असते. आमच्या भागात येणाऱ्या पाण्याचे धरणे, तलाव, बंधारे हे प्रमुख स्त्रोत आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:36 ( 1 year ago) 5 Answer 97004 +22