तुमच्या स्वतःच्या शब्दात बुद्धिमत्ता म्हणजे काय?www.marathihelp.com

या मार्गाने बुद्धिमत्तेची व्याख्या केल्यास आपण ती काही प्रक्रियांच्या आधारेच करतो; संवेदन, स्मरण, अनुमान, अध्ययन, अमूर्त संकल्पन इ. प्रक्रिया ज्याला सुलभतेने जमतात, तो बुद्धिमान आणि त्याच्या अंगी असणारी या प्रक्रिया करण्याची शक्ती म्हणजे बुद्धिमत्ता.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:58 ( 1 year ago) 5 Answer 32708 +22