तुम्हाला भारतात दुहेरी नागरिकत्व मिळू शकते का?www.marathihelp.com

जगभरातल्या अनेक देशांमध्ये दुहेरी नागरिकत्व मान्य आहे. म्हणजे तुम्ही एकच वेळी दोन देशांचं नागरिकत्व घेऊ शकता. पण भारतात दुहेरी नागरिकत्वाचा नियम नाहीये. म्हणजे जर तुम्हाला इतर कोणत्या देशाचं नागरिकत्व हवं असेल तर तुम्हाला भारतीय नागरिकत्व सोडावं लागेल.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:56 ( 1 year ago) 5 Answer 32602 +22