तुम्ही व्यवस्थापनाची व्याख्या कशी करता?www.marathihelp.com

इतरांना कडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन होय. व्यवस्थापन म्हणजे नियोजन करणे ,संघटन करणे ,समन्वय साधने ,प्रेरणा देणे व मार्गदर्शन करणे आणि नियंत्रण करणे होय.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:10 ( 1 year ago) 5 Answer 98601 +22