तुम्ही साधनसंपत्तीचे वर्णन कसे करता?www.marathihelp.com

निसर्गातील द्रव्यांना नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणतात. जमीन, महासागर व वातावरण यांतील कोणतेही द्रव्य आर्थिक दृष्ट्या फायदेशीर होऊ शकते व परिणामी ते साधनसंपत्ती होते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:17 ( 1 year ago) 5 Answer 112869 +22