तोरा चा समानार्थी शब्द काय?www.marathihelp.com

तोरा या शब्दाचा समानार्थी शब्द डौल किंवा दिमाख असा प्रचलित आहे. याशिवाय मराठी शब्दकोशातील तोरा या शब्दाचे इतर समानार्थी शब्द खालीलप्रमाणे आहेत. १. दिमाख; डौल; गर्व; अभिमान; ऐट; मिजास; नखरा

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:21 ( 1 year ago) 5 Answer 103170 +22