त्याला नैसर्गिक वायू का म्हणतात?www.marathihelp.com

जमिनीतून मिळणाऱ्या खनिज वायूला नैसर्गिक वायू असे म्हणतात. हा अत्यंत ज्वलनशील असतो. याचा इंधन म्हणून वापर केला जातो. नैसर्गिक वायूमध्ये ९०-९५ टक्के मिथेन असते व ५ ते १० टक्के इतर वायू असतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:39 ( 1 year ago) 5 Answer 78835 +22