त्याला बँक का म्हणतात?www.marathihelp.com

. बँक ही अशी संस्था आहे जी जनतेकडून ठेवी स्वीकारते आणि गरजू लोकांना कर्जाऊ रक्कम देते त्याचप्रमाणे बचतीला प्रोत्साहन देऊन त्याचे गुंतवणुकीत रूपांतर करते. पैशाचे व्यवहार करणारी संस्था म्हणजे बँक होय.

solved 5
बैंकिंग Saturday 18th Mar 2023 : 09:19 ( 1 year ago) 5 Answer 90321 +22