त्याला विषुववृत्त का म्हणतात?www.marathihelp.com

पृथ्वीगोलाच्या बरोबर मध्यावर असलेल्या o00 च्या अक्षवृत्तालाच विषुववृत्त असे म्हणतात. या विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे दोन समान भाग होतात. म्हणजेच ज्या वृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे दोन समान भाग होतात त्याला विषुववृत्त असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:21 ( 1 year ago) 5 Answer 65272 +22