दक्षिण आफ्रिका कशासाठी प्रसिद्ध आहे?www.marathihelp.com

दक्षिण आफ्रिका हा विविध संस्कृती आणि भाषा बोलणाऱ्यांचा बहुवांशिक देश आहे. देशाच्या राज्यघटनेने अकरा भाषा अधिकृत जाहीर केल्या आहेत. डच भाषेपासून विकसित झालेली आफ्रिकान्स ही भाषा बहुतांश लोक बोलतात. सार्वजनिक आणि व्यावसायिक जीवनात इंग्रजी सर्वसाधारणपणे वापरली जाते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:28 ( 1 year ago) 5 Answer 68687 +22