दक्षिण आशियातील सर्वात मोठा देश म्हणून भारताची ओळख कशामुळे झाली?www.marathihelp.com

१९४७ रोजी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लिम असलेला भाग, आजचा पाकिस्तान व बांगलादेश, हे वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू झाले व भारत गणतंत्र राष्ट्र बनले व ते जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र ठरले आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:58 ( 1 year ago) 5 Answer 39570 +22