दख्खनचे पठार कोठे आहे?www.marathihelp.com

दख्खनचे पठार हे दक्षिण भारतातील एक मोठे पठार आहे. या पठाराचा बराचसा भाग महाराष्ट्र राज्यात आहे . नर्मदेच्या दक्षिणेला हा त्रिकोणी प्रदेश आहे. मेघालय पठार आणि त्याच्याशी संबंधित ईशान्येकडील डोंगराचा समूह हा दख्खनच्या पठाराचा एक भाग आहे

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 15:08 ( 1 year ago) 5 Answer 129251 +22