दर साल दर शेकडा म्हणजे काय?www.marathihelp.com

व्याज दर साल दर शेकडा असे दिले जाते. म्हणजे जर व्याजाचा दर १० टक्के दर सदल दर शेकडा असेल तर कर्जाने घेतलेल्या १०० रुपयांसाठी एक वर्षाने ११० रुपये परत द्यावे लागतील. व्याजाचे दोन प्रकार असतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:58 ( 1 year ago) 5 Answer 34734 +22