दरवर्षी किती IPS अधिकारी निवडले जातात?www.marathihelp.com

हा फरक समजल्यावर मग पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या एक वर्षीय चक्राला सुरुवात करावीस. तोवर नोकरीची दोन वर्षे पूर्ण होऊन अनुभवही आलेला असेल. 'आयपीएस'व्हावेसे वाटणे व होणे यामध्ये अतितीव्र स्पर्धेचा अडसर आहे, हे लक्षात घ्यावेस. दरवर्षी जेमतेम शंभर जण यासाठी निवडले जातात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:45 ( 1 year ago) 5 Answer 23563 +22