दर्यासारंग म्हणजे काय?www.marathihelp.com

स. 1657 आणि 1661 मधे झालेल्या जंजीरा मोहीमेत त्यांनी पराक्रम गाजवला. जेव्हा मिर्झा राजे जयसिंग यांचे आक्रमण झाले होते तेव्हा,दौलतखान यांनी कोकण किनारपट्टीचे संरक्षण केले. त्यांच्या या कामगिरीवर खुश होऊन महाराजांनी त्यांना 'दर्यासारंग' ही पदवी दिली.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:03 ( 1 year ago) 5 Answer 60650 +22