दलित नाटकाचे पहिले प्रवर्तक कोण?www.marathihelp.com

त्यामुळे पाहिल्या दलित नाटकाचा मान महात्मा फुले यांच्याकडे जातो . त्यामुळे डॉक्टर यशवंत मनोहर म्हणतात, ज्योतिबा फुले दलित रंगभूमीचे सूर्योदय आहेत. त्यांच्या ‛तृतीय रत्न' या नाटकाने दलित रंगभूमीचा पहिला घोष केला.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:01 ( 1 year ago) 5 Answer 72748 +22