दलित म्हणून कोणाला ओळखले जाते?www.marathihelp.com

संवैधानिक भाषेत दलितांना अनुसूचित जाती म्हटले जाते. दलित हा अनेक अस्पृश्य जातींचा समूह आहे ज्यांना सुमारे अडीच ते पाच हजार वर्षांपासून धार्मिक गुलामीच्या बंधनात जखडून ठेवले होते. ज्या पददलित समाजघटकाला स्वसमाजबांधवांनी सामाजिक, राजकीय, आणि आर्थिक दृष्ट्या युगानुयुगे उपेक्षित ठेवला, त्या घटकाला दलित म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:25 ( 1 year ago) 5 Answer 29724 +22