दहावी नंतर करिअर कसे निवडावे?www.marathihelp.com

दहावीनंतर विद्यार्थी विविध व्यावसायिक अभ्यासक्रम करू शकतात. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आयटीआय अभ्यासक्रमदेखील खूप लोकप्रिय आहेत. आयटीआयमध्ये बरेच ट्रेड असतात, ज्यातून विद्यार्थी त्यांच्या आवडीचे विषय निवडू शकतात. विद्यार्थी नेहमी लोकप्रिय कोर्सकडे धाव घेतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 12:01 ( 1 year ago) 5 Answer 124871 +22