दुय्यम बाजार आणि त्याचे कार्य काय आहे?www.marathihelp.com

दुय्यम बाजार दुय्यम बाजाराला प्रामुख्याने'भाग बाजार'देखील ओळखले जाते. या बाजारात अगोदरच वितरित केलेल्या प्रतिभूतींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार गुंतवणूकदारांमार्फत होत असतात. प्रारंभिक भाग विक्री नंतर जेव्हा भागांची भाग बाजारात नोंदणी केली जाते.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 14:22 ( 1 year ago) 5 Answer 103223 +22