देशमुखी म्हणजे काय?www.marathihelp.com

देशमुखी म्हणजे काय?

'देशमुखी' म्हणजे लष्करी,फौजदारी,महसुली व न्यायालयीन अधिकारी होत. गावाचे संरक्षण जसे पाटील करी,तसे परगण्याचे संरक्षण देशमुख करी. लढाईच्या प्रसंगी पाटील व देशमुख यांनी,अमूक-एवढे सैन्य सरकारास पुरवावे, असे करार असत.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 09:37 ( 1 year ago) 5 Answer 5948 +22