द्वितीय व्यवसाय कोण कोणते आहेत?www.marathihelp.com

प्राथमिक व्यवसायांतून मिळवलेल्या किंवा संकलित केलेल्या वस्तूंवर प्रक्रिया करून नव्या आणि अधिक उपयुक्त वस्तू निर्माण करणारे व्यवसाय म्हणजे द्वितीयक व्यवसाय होय. धातुखनिजांपासून शुद्ध धातू मिळवणे, लाकडाचा उपयोग करून फर्निचर बनवणे अशांसारख्या सर्व निर्मिती उद्योगांचा या गटात समावेश होतो.

solved 5
व्यवसाय Monday 5th Dec 2022 : 14:42 ( 1 year ago) 5 Answer 4219 +22