द्विपक्षीय व्यापार करार म्हणजे काय?www.marathihelp.com

दोन देशांमधील व्यापारी कराराला 'द्विपक्षीय करार, तर अनेक देशांमधील अशा करारास 'बहुपक्षीय करार' म्हणतात. व्यापारी करारामुळे दुसऱ्या देशाने घातलेल्या निर्बंधांतून सूट मिळू शकते आणि एकमेकांतील व्यापार वाढविण्याची संधी मिळते. करार करणाऱ्या देशांमध्ये व्यापाराबरोबरच मित्रत्वाचेही संबंध प्रस्थापित होतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:21 ( 1 year ago) 5 Answer 27595 +22