धातू उष्णता कशी चालवतात?www.marathihelp.com

धातूची घन अवस्था कायम ठेवून उष्णतेच्या साह्याने तिच्या संरचनेत हवा तसा बदल घडवून आणण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेत धातूचे तापमान पाहिजे तितके वाढविणे, तिला जरूर तितका वेळ त्या तापमानात राहू देणे व नंतर तिचे तापमान ठराविक क्रमाने कमी करीत जाणे वगैरे क्रियांचा समावेश होतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:38 ( 1 year ago) 5 Answer 107958 +22