धार्मिक चळवळ म्हणजे काय?www.marathihelp.com

धार्मिक सुधारणा चळवळ म्हणजे धार्मिक सुधारणांसाठी सामूहिक कृती होय. या सामूहिक कृतीसाठी अनेक लोकांची गरज असते, जेव्हा लोक एकत्र येतात आणि एखाद्या समस्येचा आधार बनवून तोडगा काढण्यासाठी एकत्रितपणे लढा देतात. ✎... धार्मिक सुधारणा चळवळ 16व्या शतकात मार्टिन ल्यूथर किंग यांनी सुरू केली होती.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:42 ( 1 year ago) 5 Answer 105968 +22