ध्वजारोहण म्हणजे काय?www.marathihelp.com

'ध्वजारोहण' -
म्हणजे १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दिवशी ध्वज / झेंडा फडकवणे / उभारणे ..

हा एक महत्वाचा कार्यक्रम असतो .. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याच्या त्याच्या ठरवून दिलेल्या गाईडलाइन्स नुसारच तो उभारावा लागतो .. अन्यथा कायद्यानुसार शिक्षाहि होऊ शकते ..

'मान्यवर' हे कुणीही निवडलेले असू शकते ... (अगदी अभारतीय व्यक्ती सुद्धा..!!)

झेंडा उभारताना कोणत्याही धर्माच्या विधी करण्याची परवानगी अथवा बंधन असे काही नाही .. भारतीय संविधानानुसार फक्त झेंडाचा अपमान होता काम नये एवढी काळजी घेणे जरुरी आहे ..!

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 16:55 ( 1 year ago) 5 Answer 126 +22