ध्वनी प्रदूषण म्हणजे काय ते कसे नियंत्रित करता येईल?www.marathihelp.com

तसेच दैनंदिन व्यवहारात शक्यतो हळू आवाजात बोलून, गाणी ऐकताना आजूबाजूच्या व्यक्तींना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन, विविध उपकरणांची व वाहनांची नियमित देखभाल करून, गरज असेल तरच हॉर्नचा वापर करून व फटाक्यांचा वापर टाळून ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी करता येते.

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 16:30 ( 1 year ago) 5 Answer 35995 +22