ध्वनी प्रदूषणाचे प्रमुख स्रोत कोणते?www.marathihelp.com

शहरी भागात अनेक मानवनिर्मित कृतींमुळे ध्वनी प्रदूषण होते. उदा., घरातील दूरदर्शन संच, मिश्रक (मिक्सर), विविध प्रकारचे कारखाने, वाहने, बांधकाम इत्यादी. ध्वनी प्रदूषणामुळे मनुष्य व प्राणी यांच्या आरोग्यावर आणि वर्तनावर परिणाम होतो.

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 16:30 ( 1 year ago) 5 Answer 36010 +22