नगरपालिका आणि महानगरपालिका यात काय फरक आहे?www.marathihelp.com

नगरपालिका आणि महानगरपालिका या दोन्ही नागरी प्रशासन करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. महाराष्ट्र राज्यातील ज्या शहरांची लोकसंख्या तीन लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त असते त्या शहरांमध्ये स्थानिक प्रशासन बघण्यासाठी महानगरपालिका असते.

solved 5
राजनीतिक Tuesday 21st Mar 2023 : 12:23 ( 1 year ago) 5 Answer 125535 +22