नगरपालिका मध्ये किती सदस्य असतात?www.marathihelp.com

नगर परिषदेची सभासद संख्या कमीत कमी 20 असते. नगर परिषदेमध्ये 5 विषय समित्या असतात. सध्या महाराष्ट्रात 225 नगरपरिषदा आहेत.

solved 5
राजनीतिक Thursday 16th Mar 2023 : 08:53 ( 1 year ago) 5 Answer 55475 +22