नगरपालिका समिती म्हणजे काय?www.marathihelp.com

शहरात नागरी सुखसोयी पुरविण्याचे काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला नगरपालिका म्हणतात. भारतात नगरपालिका स्थापन करण्याचा अधिकार १८५० च्या कायद्याने केंद्र सरकारला मिळाला.

solved 5
राजनीतिक Monday 20th Mar 2023 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 113671 +22