नगरपालिकेचा कार्यकाळ किती असतो?www.marathihelp.com

१९६५ च्या नगरपालिका कायद्यानुसार महाराष्ट्रातील नगरपलिकांचे कार्य चालते. नगरसेवकांचा कार्यकाल ५ वर्षे असून ते प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडून येतात. दर पाच वर्षानी नगरपरिषदेच्या निवडणुका होतात.२३

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 15:19 ( 1 year ago) 5 Answer 16814 +22