नझुल जमीन म्हणजे काय?www.marathihelp.com

नझुल जमीन म्हनणजे सरकारी परंतू वापरात नसलेली महापालिका परिसरातील जमिन होय. नझुल उपविभाग हा कोणत्याही विशिष्ट हेतूने राखीव नसलेल्याप जमिनीशी निगडीत आहे, ज्या एकतर निवासी किंवा व्यावसायिक कारणासाठी तात्पुरत्या किंवा कायम भाडेतत्त्वावर दिले जातात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:00 ( 1 year ago) 5 Answer 77230 +22