नदी प्रदूषणाची कारणे काय आहेत?www.marathihelp.com

नदीनाल्यात जनावरे धुणे, औषध फवारणीचे पंप धुणे, वेगवेगळी रसायन पाण्यात सोडणं, कारखान्यांची मळी स्पेंन्ट वॉश डायरेक्ट पाण्यात सोडणं. केमिकलनं माखलेले कपडे – वस्तू पाण्यांत टाकणे. अशा कितीतरी गोष्टींमुळे पाणी गढूळ होत, दुषित होत. रासायनिक खतांचा निचरा होऊन पाणी दुषित होते.

solved 5
पर्यावरण Saturday 18th Mar 2023 : 11:46 ( 1 year ago) 5 Answer 97508 +22