नदी समुद्राला मिळते तेव्हा त्याला काय म्हणतात?www.marathihelp.com

नदी जिथे समुद्राला मिळते त्याला नदीचं मुख म्हणतात. नदी अनेक मुखांनी समुद्राला मिळते, उदाहरणार्थ गंगा. त्या प्रदेशाला त्रिभुज प्रदेश म्हणतात.

solved 5
भौगोलिक Monday 13th Mar 2023 : 12:19 ( 1 year ago) 5 Answer 13506 +22