नदीचे पात्र म्हणजे काय?www.marathihelp.com

नदी या एका संकल्पनेत अनेक घटक समाविष्ट होतात. पाण्याचा प्रवाह हा वातावरणातील बदल, भूपृष्ठाची ठेवण आणि तत्कालीन जीवसृष्टी यावरही अवलंबून असतो. अवखळ नदी : पर्वतावरून वेगाने वहात जाणारा प्रवाह असेल त्याला अवखळ नदीचे पात्र असे संबोधले जाते. या नदीचे पात्र रुंद नसून खोल असते

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:10 ( 1 year ago) 5 Answer 75754 +22